About Shree Swami Samarth Online Service Center
श्री स्वामी समर्थ महा ऑनलाइन सेवा: 'एक-स्टॉप' केंद्र! येथे नवीन पॅन, आधार, जन्म, डोमिसाईल, जात, उत्पन्न, नॉन-क्रिमीलेअर, चरित्र, भूमीहीन, प्रकल्प बाधित प्रमाणपत्रे, तसेच ७/१२, ८अ उतारे व पासपोर्ट अर्ज उपलब्ध. RTO सेवा (लर्नर/ड्रायव्हिंग लायसन्स, डुप्लिकेट RC), नवीन रिक्षा जाहिरात परवाने, व रेल्वे/बस/विमान तिकीट बुकिंग करा. PF सेवा, सर्व प्रकारची बिल पेमेंट्स, आणि GST, उद्योग आधार, शॉप ऍक्ट, फूड लायसन्स, e-श्रम, ट्रेडमार्क नोंदणीसाठी मदत. एअरटेल पेमेंट बँक ग्राहक सेवा केंद्र येथे कॅश डिपॉझिट, मनी विथड्रॉवल, ट्रान्सफर व AEPS सुविधा मिळवा. सर्व शैक्षणिक/सरकारी नोकरी/स्पर्धा परीक्षा/स्कॉलरशिप/महाDBT/सोलर/बांधकाम कामगार/शेतकरी योजना अर्ज, रोजगार नोंदणी, बायोडाटा/Resume निर्मिती, विविध शैक्षणिक प्रोजेक्ट्स, मराठी/हिंदी/इंग्रजी टायपिंग, ईत्यादी
Gallery
Proven Success in Numbers
+
Products Offered
+
Services Offered
8 Customer Reviews
+
Happy Customers